About

Searching...
Wednesday, 29 August 2012

शिका..संघटीत व्हा ..संघर्ष करा..जागे व्हा (जय भीम वाल्यांनो) उठ तरुणा जागा हो .. आंबेडकरी विचाराचा धागा हो..

August 29, 2012




शिका..संघटीत व्हा ..संघर्ष करा..जागे व्हा  (जय भीम वाल्यांनो) उठ तरुणा जागा हो .. आंबेडकरी विचाराचा धागा हो..  

 दारूच्या दुकानात , मटणाच्या दुकानात , डांसबार मध्ये मुलींवर उधळताना , काळा बाजार होताना , मिरवणुकीत उधळणाऱ्या नोंटावर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज कसे दिसतील ................ विचार करा ............. अरे एखादा दारुडा म्हणेल शिवाजी घ्या दारू द्या !!! .... अरे ज्या राजेंनी आणि साहेबांनी परस्त्रीला माते समान मानले ... अश्या राज्यांचा फोटो त्याचं नोटांवर तिच्या अंगावर उधळताना कसे वाटेल .... उभ्या आयुष्यात कधी मटन मांस खाल्ले नाही
कि त्यांच्याकडे कधी बघितले नाही अश्या राज्यांना त्या दुकानात जाऊ देता !! अरे त्याच्या कार्याला व विचारांना आपल्या हृदयात साठवून ठेवा .... त्यांचा असा व्यापार करू नका !!!!! मान्य आहे कि साहेबांची आणि राज्यांचा फोटो असणे हि एक मानाची गोष्ट आहे पण त्याने काही सध्या होणार नाही .... आपण बघतो कित्याक नोटाचे हाल फार खराब असतात काही फाटलेल्या असतात .. अश्या परिस्थितीत राजेंचा आणि साहेबांचा फोटो ......... हे काही बरे नव्हे .....................

तुम्हाला काय वाटत ???????????
जय भीम नमो बुद्धाय
जय जिजाऊ जय शिवराय !

























0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.